बिग टिकट

बिग टिकट राफल अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑपरेट होते व खेळाडूंना लक्षावधी डिरहॅम तसेच लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू व कॉर्व्हेट यांसारख्या स्वप्नातल्या कार जिंकायची संधी देऊ करते. सोडती महिन्यातून एकदा काढल्या जातात व तिकिटे ऑनलाईन किंवा अबू धाबीतील निवडक ठिकाणांहून खरेदी करता येऊ शकतात.


बिग टिकट कसे खेळायचे

अबू धाबी बिग तिकीट प्रतिमाआपण खरेदी करता त्या प्रत्येक बिग टिकट एंट्रीसाठी आपल्याला एक एकमेव सहा-अंकी राफल क्रमांक दिला जाईल. प्रत्येक सोडतीच्या दिवशी, खरेदी झालेले सर्व राफल क्रमांक एका ड्रममध्ये ठेवले जातात व विजेती तिकिटे यादृच्छिकपणे निवडली जातात. जॅकपॉट वा स्वप्नातले बक्षीस म्हणून एक तिकीट काढले जाईल, व विविध लहान रोख बक्षिसेही असतील.

रोख बक्षिसांसाठी विकल्या जातील अशा तिकिटांच्या संख्येवर मर्यादा नाही, पण स्वप्नातल्या कारच्या सोडतीसारख्या विशेष सोडतीची तिकिटे मर्यादित असतात. उपलब्ध तिकिटांच्या संख्येची घोषणा ती विक्रीला जाण्याच्या वेळेस केली जाते.

सोडती महिन्यातून एकदा काढल्या जातात पण विशिष्ट तारीख वा वेळ निर्धारित नाही. वेळापत्रक बिग टिकट संकेतस्थळ येथे आगाऊ प्रसिद्ध केले जाईल. सर्व तिकिटे विकली गेल्यानंतरच विशेष सोडती शेड्यूल केल्या जातात. सोडती अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अरायव्हल हॉलमध्ये बिग टिकट कर्मचारी व विमानतळ अधिकारी यांच्या देखरेखीखाली काढल्या जातात.

किती तिकिटे विकली जातात यावर अवलंबून जिंकण्याची शक्यता बदलते.

मी बिग टिकट एंट्री कुठे खरेदी करू शकतो?

आपण संयुक्त अरब अमिरातीत रहात असाल, तर बिग टिकट संकेतस्थळावर खाते नोंदणी करून आपण ऑनलाईन खेळू शकता. पासपोर्ट क्रमांकासारखे वैध फोटो ओळखपत्राचे तपशील आपण पुरवणे गरजेचे असेल. आपण जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांवर दावा करण्यासाठी हा आयडी आवश्यक असेल, म्हणून आपण आपले तपशील बिनचूक प्रविष्ट करणे महत्वाचे आहे. आपण नोंदणी केल्यानंतर, आपण डेबिट वा क्रेडिट कार्ड, वा कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) वापरून तिकिटे खरेदी करू शकता.

ऑनलाईन तिकिटे आपल्याला 24 तासांमध्ये ईमेलद्वारा पोचवली जातील. प्रत्येक महिन्याच्या शेवटी उच्च प्रमाणात खरेदी होत असल्याने व त्यांच्यावर प्रक्रिया करण्यास लागणारा वेळ जमेस धरून, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केलेल्यांच्या पोचवणीसाठी 24-48 तास लागू शकतात.

अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ, Al Ain ड्यूटी फ्री, Ghweifat ड्यूटी फ्री, Abu Dhabi सिटी टर्मिनल व ADNEC Expo चेक-इन येथूनही आपण तिकिटे खरेदी करू शकता. पासपोर्टसारखे वैध फोटो ओळखपत्र आपण सादर करणे गरजेचे असेल. आपली तिकिटे आपल्याला लगेचच इश्यू केली जातील. यूएई मध्ये न राहणारे ऑनलाईन खेळू शकत नाहीत पण या स्थळांवरून तिकिटे खरेदी करू शकतात.

रोख सोडतींसाठीच्या तिकिटांचे मूल्य एईडी 500 असते, तर स्वप्नातल्या कारच्या सोडतींसाठीच्या तिकिटांचे मूल्य बक्षिसाच्या मूल्यावर अवलंबून बदलते असते. या तिकिटांचे मूल्य एईडी 50, 100 वा 200 असेल. एकाच वेळी आपण दोन तिकिटे खरेदी केल्यास आपल्याला तिसरे मोफत मिळते.

बिग टिकट बक्षिसांवर दावा कसा करायचा

Wविजेत्यांना त्यांच्या बक्षिसांवर दावा करण्यासाठी अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इतिहाद केटरिंग कार्यालयातून आमंत्रित केले जाईल. हे कार्यालय सकाळ 8:00 ते संध्याकाळ 6:00 गल्फ प्रमाण वेळ (जीएसटी) या वेळेत उघडे असते. बक्षिसांवर दावा करण्यासाठी, आपण आपले तिकीट खरेदी करताना वापरलेले फोटो ओळखपत्र आपण सादर करणे गरजेचे असेल.

आपण संयुक्त अरब अमिरातीबाहेर रहात असाल, तर आपल्या जिंकलेल्यांचे पेमेंट बँक ट्रान्सफरद्वारा करण्याची व्यवस्था आपण करू शकता. हे कडक सुरक्षा तपासण्यांच्या अधीन व आपण खालील दस्तावेज पुरवाल या अटीवर असेल:

आपण स्वप्नातल्या कारचे विजेते ठरला पण यूएईबाहेर रहात असाल, तर तिच्या निर्यातीची व्यवस्था करणे व कोणत्याही संलग्न मूल्यांचे पैसे भरणे ही आपली जबाबदारी आहे. लॉटरी प्रदाता आपल्या वतीने कारची वाहतूक करणार नाही. बिग टिकट लॉटरीमध्ये जिंकलेल्या कारची त्यांच्या सममूल्या रोख रकमेने अदलाबदल करता येणार नाही. नोंदणीकृत मालक या नात्याने, आपण आपल्या इच्छेनुसार ती कार विकण्यास वा तिचा व्यापार करण्यास मोकळे असाल परंतू पुनर्विक्रीच्या वेळेस तिच्या मूल्याबद्दल लॉटरी प्रदाता हमी देत नाही.