भारतीय लॉटरी कायदा

भारतात जुगारावर काही निर्बंध असले, तरी लॉटऱ्या व जुगाराचे कायदे सर्वसाधारणपणे प्रत्येक वैयक्तिक राज्याद्वारे बनवले जातात आणि लोकांना ऑनलाईन व भूमी-आधारित किरकोळ लॉटरी विक्रेते यांच्याकडे अशा दोन्ही लॉटऱ्या खेळू देतात अशी अनेक राज्ये आहेत.

भारतीय लॉटऱ्या

वैयक्तिक भारतीय राज्यांना त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात लॉटरी खेळ नियंत्रित करण्याचे आणि होणाऱ्या सर्व लॉटरी सोडती निःपक्षपातीपणे चालवल्या जातात व त्या विशिष्ठ खेळाचे नियम व कायदे पाळले जातात याची खातरजमा करण्याचे अधिकार आहेत. लॉटरी खेळ खेळण्याची अनुमती देणाऱ्या काही राज्यांमध्ये गोवा, पंजाब आणि सिक्किम सरकारांचा समावेश होतो.

खेळला जाणारा सर्वात मोठा लॉटरी खेळ म्हणजे प्लेविन इंडियन लॉटरी, जी सिक्किम सरकारद्वारा चालवली जाते. ही लॉटरी खेळणे शक्य होण्यासाठी तुम्ही 18 वर्षे व त्यावरील असणे आणि खालीलपैकी कोणत्याही एका राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे: सिक्किम, गोवा, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल.

प्लेविन लॉटरीसंबंधी अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या

भारतीय नागरीक ऑनलाईन आंतरराष्ट्रीय लॉटऱ्यांमुळे प्रचंड बक्षिसे जिंकण्यास मोकळे आहेत. आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या नेहमीच्या भारतीय जुगार कायद्यांच्या अधीन नाहीत कारण सोडती या देशाबाहेर काढल्या जातात ज्यामुळे कोणत्याही विशिष्ठ राज्याच्या जुगार कायद्यांच्या आडकाठीविना भारतातील सर्व राज्याच्या रहिवाशांना खेळण्याची अनुमती मिळते. 

play

आंतरराष्ट्रीय लॉटरी एफएक्यूज


उत्तरे


1. मी भारतातून आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या खेळू शकतो का?

होय, तुम्ही पॉवरबॉल व मेगा मिलियन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या ऑनलाईन खेळू शकता. या सुविधेबद्दल अधिक वाचण्यासाठी, कसे खेळायचे पृष्ठाला भेट द्या.

To Top

2. मी भारतातून एखादी आंतरराष्ट्रीय लॉटरी जिंकल्यास त्या रकमेवर कसा दावा करू शकतो?

तुम्हाला बक्षीस मिळाल्यास, तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती देणारा मजकूर संदेश वा इमेल प्राप्त होईल. बक्षिसे सोडतीनंतर थोड्याच वेळात तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात आणि तुम्ही तुमची विजेती रक्कम काढून घेणे किंवा भविष्यात तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरणे निवडू शकता.

To Top

3. मी जिंकलेली रक्कम माझ्या भारतातील बँक खात्यात मी जमा करू शकतो का?

होय. तुम्ही ऑनलाईन खाते निर्धारण करता तेव्हा तुम्ही तुमच्या खात्यात फंड जमा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पद्धतींपैकी एक निवडणे आवश्यक असेल. व्हीसा, मास्टरकार्ड व नेटेलर यांसारख्या विविध पद्धती तुमच्या जिंकलेल्या रकमा काढण्यासाठी तुम्ही वापरू शकता. अन्य पर्याय म्हणजे तुमच्या खेळाडू खात्यातील बक्षिसांची रक्कम भविष्यातील सोडतीची आणखी तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

To Top

4. लॉटरी तिकीट वरकाम सेवा मी जिंकलेल्या रकमांमधून काही भाग कापून घेईल वा दलाली घेईल का?

नाही. खेळाडूला जिंकलेल्या रकमा संपूर्ण चुकत्या केल्या जातात, तथापि तुमच्या बक्षिसावर भारतात तुम्हाला आयकर भरावा लागू शकेल का हे तुम्ही तपासावे.

To Top