जल्दी5 डबल
जल्दी5 डबल जल्दी 5 इतक्याच संख्येची बक्षिसे देऊ करते पण बक्षिसांच्या मूल्यात फरक आहे. जल्दी 5 प्रमाणेच, या लॉटरीमध्ये तेच खालच्या स्तरांमध्ये दिले जाण्याचे वैशिष्ट्य आहे, ज्यायोगे कोणतेही खेळाडू जॅकपॉट विजेते नसल्यास फंड खालच्या स्तरांमध्ये दिले जातात.
तुम्ही जल्दी5 डबलमध्ये भाग घेतला असेल व तुम्ही तुमची अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून विकत घेतलेली तिकिटे अद्याप तपासली नसल्यास, तुमच्यावर रोख रकमेचा वर्षाव होऊ शकतो. डबलची बक्षिसे दोन मुख्य आकडे जुळल्यास 30 रुपयांपासून सर्व पाच मुख्य बॉल्स जुळल्यास 10 लाख रुपयांपर्यंत आहेत. हे आहेत सर्वात अलिकडील पाच जल्दी5 डबल सोडतींचे निकाल.
मागील जल्दी5 डबल सोडतीचे निकाल
|
| ||||||||||||||||||||||
|
|
जल्दी5 डबल कसे खेळायचे
जल्दी5 डबल खेळण्यासाठी 1 व 36 दरम्यानचे पाच आकडे निवडा, आणि 10 लाखांचा जॅकपॉट सर्व 5 आकडे सोडतीत काढलेल्यांशी जुळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला वा खेळाडूंना उपलब्ध असतो. जॅकपॉटबरोबरच, जल्दी5 डबल प्रत्येक सोडतीत तीन अन्य बक्षिसे देऊ करते. बक्षीस रचना खालीलप्रमाणे आहे:
जुळणी | शक्यता | बक्षिस (रु) |
---|---|---|
5 | 376,992 मध्ये 1 | 10 लाख |
4 | 2,432 मध्ये 1 | 7,500 |
3 | 81 मध्ये 1 | 200 |
2 | 8 मध्ये 1 | 30 |
जल्दी5 डबल बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता: 8 मध्ये 1 |
जल्दी5 डबल सोडती दर बुधवारी रात्री 08.30 आणि 09.00 भाप्रवे दरम्यान काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी 24 तासवर थेट दाखवल्या जातात.
जल्दी 5 किंवा जल्दी5 डबलची तिकिटे मी कशी खरेदी करू शकतो
ऑनलाईनजल्दी 5 किंवा जल्दी5 डबल दोन्हींची लॉटरी तिकिटे अधिकृत प्लेविन साईटवर खरेदी करता येऊ शकतात पण तुम्ही ऑनलाईन तिकिटे खरेदी करू शकण्यापूर्वी तुम्हाला प्लेविन कार्डाची गरज भासेल, जी सर्व अधिकृत किरकोळ लॉटरी विक्रेत्यांकडे किंवा एसएमएस वा ईमेलद्वारा उपलब्ध असतात. कार्डे रु. 200, 500, 1,000 व 5,000 अशी निर्धारित मूल्ये असलेली मिळतात आणि तुमची ऑनलाईन पेमेंट पद्धत म्हणून वापरण्यासाठी असतात.
जल्दी 5 किंवा जल्दी5 डबल ऑनलाईन खेळण्याची वेळ येते तेव्हा फक्त तुम्ही खेळू इच्छित असलेले आकडे निवडा, किंवा स्वतःचे आकडे न निवडणे तुम्हाला पसंत असल्यास लकी पिक पर्याय निवडा, आणि नंतर तुम्ही किती आठवडे खेळू इच्छिता ती संख्या निवडा (जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत).
तुमची जल्दी लॉटरी तिकिटे ऑनलाईन खरेदी करणे फक्त सुरक्षित आहे इतकेच नसून तुमचे तिकिट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किरकोळ विक्रेत्याकडे रांग लावावी लागणार नाही असाही याचा अर्थ होतो. त्याशिवाय, तुम्ही जिंकलेली कोणतीही बक्षिसे एकतर तुम्हाला प्राप्त होण्यासाठी वा त्याद्वारे भविष्यात लॉटरी तिकीटे खरेदीसाठी तुमच्या प्लेविन कार्डात स्वयंचलितपणे जमा होतात.
किरकोळ विक्रेतादोन्ही जल्दी खेळ अधिकृत किरकोळ लॉटरी विक्रेत्याकडे वैयक्तिकपणे खेळता येतात. फक्त एक प्लेस्लिप उचला, तुम्ही खेळू इच्छित असलेले आकडे भरा, किंवा स्वतःचे आकडे न निवडणे तुम्हाला पसंत असल्यास लकी पिक पर्यायावर खूण करा, तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता ती संख्या निवडा आणि ती प्लेस्लिप रोखपालाकडे सुपुर्द करा, जो प्लेस्लिपवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला एक खरेदीचा पुरावा देईल. तुमचे तिकिट सुरक्षित ठेवा, कारण तुम्ही बक्षीस जिंकल्यास ते तुम्हाला प्राप्त होण्यासाठी लॉटरी पदाधिकाऱ्यांना ते तुम्हाला दाखवावे लागेल.
जल्दी बक्षिसे 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतात म्हणून प्रत्येक सोडतीनंतर तुम्ही तुमची तिकिटे शक्य तितक्या लवकर तपासणे हितकारक आहे, ज्यामुळे कोणत्याही बक्षिसावर ताबडतोब दावा करता येऊ शकतो.