शनिवार सुपर लोट्टो

पॅन इंडिया नेटवर्क लिमिटेडद्वारा चालवला जाणारा शनिवार सुपर लोट्टो हा प्रसिद्ध इंडियन लॉटरी खेळ आहे जो प्रत्येक सोडतीत भरघोस बक्षिसे देऊ करतो. जॅकपॉट सुरू होतो रु. 2 कोटींपासून आणि सर्वात वरचे बक्षीस विजेते कोणी नसल्यास ते पुढील सोडतीत रोलओव्हर होईल. दर शनिवारी रात्री 22.00 आणि 22.30 भाप्रवे दरम्यान शनिवार सुपर लोट्टो सोडती काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी झिंगवर दाखवल्या जातात.

गुरूवार सुपर लोट्टोशी नावात साधर्म्य असले तरी, शनिवार सुपर लोट्टो हा त्याचा स्वतःचा बक्षिस फंड, सोडती व निकाल असलेला वेगळा खेळ आहे.

ताजे शनिवार सुपर लोट्टो निकाल

  • पुढील जॅकपॉट
  • ₹0!

मागील शनिवार सुपर लोट्टो निकाल

शनिवार सुपर लोट्टो कसे खेळायचे

शनिवार सुपर लोट्टो मध्ये, खेळाडू 1 पासून 49 पर्यंत सहा आकडे निवडतात. 2 कोटी रुपयांपासून सुरू होणारा हा जॅकपॉट, काढलेले सर्व सहा आकडे ज्या खेळाडूशी यशस्वीरित्या जुळतात, असा कोणताही खेळाडू जिंकतो. सर्व सहा आकडे एकाहून अधिक तिकिटधारकांशी जुळल्यास, विजेत्यांमध्ये सर्वोच्च बक्षिसाचे वाटप समान विभागून केले जाईल. तथापि, कोणीही जॅकपॉट विजेते नसल्यास सर्वात वरचे बक्षीस पुढील सोडतीत नेले जाईल.

प्रत्येक शनिवार सुपर लोट्टो सोडतीत एकूण चार बक्षीस स्तर असतात जेथे किमान तीन आकडे जुळल्यानेही खेळाडू बक्षिस जिंकू शकतात.

विजेते संयोग, बक्षिस जिंकण्याच्या शक्यता आणि बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:

जुळणी शक्यता बक्षिस (रु)
6 13,983,816 मध्ये 1 2 कोटी
5 54,201 मध्ये 1 50,000
4 1,032 मध्ये 1 500
3 57 मध्ये 1 50
प्लेविन सुपर लोट्टो बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता: 54 मध्ये 1

शनिवार सुपर लोट्टो सोडतीच्या वेळा

दर शनिवारी रात्री 22.00 आणि 22.30 भाप्रवे दरम्यान शनिवार सुपर लोट्टो सोडती काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी झिंगवर दाखवल्या जातात.

शनिवार सुपर लोट्टो तिकिटे

ऑनलाईन

शनिवार सुपर लोट्टो तिकिटे प्लेविन कार्ड वापरून अधिकृत प्लेविन लोट्टो साईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. रु. 200, 500, 1,000 व 5,000 अशा निर्धारित मूल्यांची ही कार्डे अधिकृत लॉटरी किरकोळ विक्रेत्याकडून एसएमएस वा ईमेलद्वारा खरेदी करता येतात आणि ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी ही एकमेव पेमेंट पद्धत आहे.

शनिवार सुपर लोट्टो ऑनलाईन खेळण्यासाठी तुम्ही खेळू इच्छित असलेले सहा आकडे फक्त निवडा, किंवा तुमचे आकडे यादृच्छिकपणे निवडले जाण्यासाठी लकी पिक पर्याय निवडा, आणि नंतर तुम्ही किती सोडती प्रविष्ट करू इच्छिता ती संख्या निवडा. खेळाडू सात पर्यंत सोडती आगाऊ प्रविष्ट करू शकतात.

तुमची शनिवार सुपर लोट्टो तिकिटे ऑनलाईन खरेदी करणे पूर्णपणे सुरक्षित असून ती सुरक्षितपणे ऑनलाईन साठवलेली असल्याने तुमची तिकिटे हरवण्याची जोखीम नाहीशी होते. त्याशिवाय, तुम्ही जिंकलेली कोणतीही बक्षिसे तुम्हाला प्राप्त होण्यासाठी वा त्याद्वारे भविष्यात लॉटरी तिकीटे खरेदीसाठी तुमच्या प्लेविन कार्डात स्वयंचलितपणे जमा होतात.

किरकोळ विक्रेता

शनिवार सुपर लोट्टो तिकिटे अधिकृत किरकोळ लॉटरी विक्रेत्याकडून वैयक्तिकपणे तसेच ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतात. खेळण्यासाठी, फक्त संबंधित प्लेस्लिपवर तुम्ही खेळू इच्छिता ते आकडे भरा, वा लकी पिक पर्यायावर खूण करा, तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता ते निवडा आणि ती प्लेस्लिप किरकोळ विक्रेत्याकडे सुपुर्द करा, जो तिकिटावर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला खरेदीचा पुरावा देईल. तुम्ही तुमचा खरेदीचा पुरावा सुरक्षित ठेवला पाहिजे, कारण तुम्ही बक्षीस जिंकल्यास ते तुम्हाला प्राप्त होण्यासाठी लॉटरी पदाधिकाऱ्यांना तो तुम्हाला दाखवावा लागेल.

बक्षिसे 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतात आणि प्रत्येक सोडतीनंतर तुम्ही तुमची तिकिटे शक्य तितक्या लवकर तपासणे हितकारक आहे, ज्यामुळे कोणत्याही बक्षिसावर ताबडतोब दावा करता येऊ शकतो.